Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे , त्यामुळे ग्राहकांना लग्नसराईच्या दिवसात स्वतात सोनं खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ७९ हजारांवर जाऊन पोहोचला होता, मात्र हाच दर आता ७५ हजारांच्या आसपास आला आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता थेट ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे. तसेच कालच्या तुलनेत आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते स्थानिक बाजारापर्यंत सर्वच सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे.त्यामुळे तुम्ही पण सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आठवड्याभरापासून सोन्या-चांदीचे दर घसरत असल्याने ग्राहक दिलासा व्यक्त करत आहेत. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८८,८३० रुपये आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१४४ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीचा दर ८८८ रुपये आहे. आज सोन्याचा दर १८० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ६३० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आ
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोनं जवळपास ३ हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर १८० रुपयांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ९५ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज जवळपास ५८०० रुपयांनी कमी झाला आहे. तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हा दर ६३० रुपयांनी घसरला आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही दरात घसरण झाली आहे. (Today’s Gold Silver Rate
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा