प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमच्या गावातील पात्र लाभार्थ्यांची यादी पहा येथे..
घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या वेबसाईटवर गेल्यानंतर आराध्य जिल्हा तालुका आणि तुमचे गाव निवडा त्यानंतर खाली दिलेली बेरीज वजाबाकीचे उदाहरण सोडल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा व तुमच्या गावातील यादी तुमच्या समोर दिसेल. ..
यात जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे…!!