kusum mahaurja

kusum mahaurja

ज्या शेतकरी बांधवांना एसएमएस द्वारे त्यांच्या अर्जातील त्रुटी कळवण्यात आल्या आहेत. जसे की एखाद्या शेतकऱ्याचे पासबुक क्लियर दिसत नसेल किंवा चुकीचा सातबारा अपलोड झाला असेल अशा शेतकरी बांधवांना 10 मार्च अगोदर मेडाच्या Meda  अधिकृत ऑफिसला भेट देऊन या कागदपत्राची पूर्तता करण्याचे मेसेज आले आहेत.  

 

error: Content is protected !!