cibil score update सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग नक्की बघामिळणार तुम्हाला लवकर कर्ज इथे पहा.
cibil score update कर्जाच्या हप्त वेळेवर बरा आपण जर लोन घेतले असेल तर त्या लोणचे आपल्याला भरणे आवश्यक आहे
तसेच आपण ज्या क्रेडिट कार्डचा वापर करत असाल ते ट् कार्ड बिल वेळेत परत भरा आवश्यक आहे
कर्जाची थकबाकी ठेवू नका एखाद्याकडे तुमच्याकडे एखाद्या बँकेचे कर्ज असेल तर त्या कर्जाची थकबाकी तुम्ही शिल्लक ठेवू न अहवालात उणीव चेक करा वेळोवेळी तुमच्या किडीस कोड चेक करा व त्यामध्ये जर काही उनिवास असतील तर त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
एकाच वेळी कर्ज घेऊ नका जर तुमच्याकडे अगोदर एखादी कर्ज असेल किंवा जुन्या कर्जाची परतफेड होईपर्यंत तुम्ही नवीन कर्ज घेऊ नका कर्ज परतफळीचा कालावधी जास्त निवडा जर तुम्ही एखादी कर्ज घेतले असेल किंवा त्याची परतफेड करण्याचा हप्ता जास्त कालावधीत असावा तुमची लिमिट आहे त्या लिमिटच्या 30 ते 40 क्रेडिट कार्ड तुम्ही वापरा बँक खात्यात शिल्लक कॅश जमा ठेवा.
तुमच्या बँक खात्यात नेहमी चांगले रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे डिलीट कार्ड वापर करा जर तुमच्याकडे ग्रिट कार्ड असेल तर त्याचा वापर करत राहावं त्याच्या हप्त्यातच रक्कम वेळेवर वारा असे अनेक मार्ग आहेत मित्रांनो त्यासाठी बँकेचे कर्ज हप्ते वेळेवर भरा म्हणजे तुमचा सिबिल स्कोर नक्कीच वाढेल यात मात्र शंका नाही.