आरोग्य सेविका भरती 2025 | मासिक वेतन : 18,000 रूपये | Aarogya Sevika Bharti 2025

 

Aarogya Sevika Bharti 2025 :
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग महानगरपालिका यांचे नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्यसेविका हि पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

■ भरती विभाग : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

■ भरती प्रकार : आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

■ पदाचे नाव : आरोग्य सेविका.

■ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)

■ मासिक मानधन / वेतन : 18,000 रूपये मासिक मानधन दिले जाणार आहे.

उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!