IMG 20241126 161946

तुमच्या बँक खात्यात झाले 2100 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा..!

 

 

Aditi sunil tatkare ladki bahin yojana : मुख्यमंत्रीलाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojanan) अतिशय महत्वकांक्षी योजना ठरली आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजेनला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पात्र महिलांना १५०० रुपयांची मदत दिली जात होती, यापुढे २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन सरकारकडून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते.

 

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

 

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा (Vidhansabha Election Result) निकाल लागला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार आहे. सरकारने या निवडणुकांच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो – महिलांना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) याचा लाभही झाला. शिवाय निवडणुकीत देखील M याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी याच सरकारने या योजनेंतर्गत महिलाना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

 

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तत्पूर्वी या योजेनच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंतची मदत वितरित करण्यात आलेली आहे. आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसांत सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो. याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपयांचे मानधन ते लागू केलं जाऊ शकतं. मात्र आता येणाऱ्या दिवसांत याबाबत निश्चित असा खुलासा होईल.

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

 

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

डिसेंबर महिन्यात जमा होणार?एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अस सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!