ट्रेंडिंग

Agriculture Recruitment : कृषी सहसंचालक 196 पदाच्या औरंगाबाद विभागात भरती

Agriculture Recruitment : कृषी सहसंचालक 196 पदाच्या औरंगाबाद विभागात भरती

Krishi Vibhag Recruitment 2023 : राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची 196 रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Agriculture Recruitment

● पद संख्या : 196

● पदाचे नाव : कृषी सेवक (Krishi Sevak)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

👇👇👇

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

👇👇👇

जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 ऑक्टोबर 2023

 

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!