ट्रेंडिंग

Agriculture Scheme 2023 :शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर…! आता मागेल  त्याला शेततळे योजना पुन्हा सुरू अनुदानाच्या रकमेत वाढ, आजच करा अर्ज

Agriculture Scheme 2023 :शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर…! आता मागेल  त्याला शेततळे योजना पुन्हा सुरू अनुदानाच्या रकमेत वाढ, आजच करा अर्ज

Agriculture Scheme 2023 मागेल  त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आहे अतिशय महत्त्वाचे योजना होती करुणा काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळा निर्माण झाल्याने मागेल त्याला शेततळे योजना बंद झाली होती शेततळे योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

आता योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या नावे ही योजना पुन्हा सुरू केली आहे या योजनेतून राज्यात 13500 वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

👇👇👇👇

मागेल त्याला शेततळे योजनेत येथून

ऑनलाईन अर्ज करा

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात किंचित वाढ देखील केली गेली आहे पूर्वी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान मिळत होते आता 75 हजार रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे शिवाय जिल्हा ऐवजी {Agriculture Scheme 2023}आयुक्तालाच्या स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

Agriculture Scheme 2023 या योजनेतून राज्यात 13500 वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1010 अनुसूचित जमातीसाठी 770 तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ११७२० एवढी शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा मानस आहे या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!