AH-MAHABMS

AH-MAHABMS

AH-MAHABMS

राज्यस्तरीय योजना :-

योजनेचे नाव:- दोन दुधाळ गाई म्हशी चे वाटप करणे

संकरित गाय -HF / जर्सी

म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी

देशी गाय – गीर,सहीवाल,रेड सिंधी,राठी,लाल कंधारी गवळाऊ व डांगी

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने)

महिला बचत गट (अ क्र 2 ते 3 मधील)

अल्पभूधारक ( 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक)

सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले )

जनावरांची किंमत ( एकूण 80000 रुपये )

संकरित गाई / म्हशीचा गट- प्रति गाय / म्हैस 40000₹

गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिसा

अनुसूचित जाती-. 75% अनुदान

स्वहिसा. 25% भरावा

सर्वसाधारण घटकासाठी. 50% अनुदान

स्वहिसा. 50% भरावा

10 शेळ्या/मेंढी 1 बोकड/नर वाटप करणे

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने )

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भूधारक )

अल्पभूधारक शेतकरी ( 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे उदाहरण )

सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले )

महिला बचत गटातील लाभार्थी ( अंक 1 ते 4 मधील )

जनावराची किंमत ( एकूण 1,03,545 )

उस्मानाबादी स्थानिक पैदास

शेळी-मेंढी प्रति. 8000 रुपये 6000 रुपये

बोकड- नर प्रति 10000 रुपये 8000 रुपये

गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिसा

अनुसूचित जाती-. 75% अनुदान

स्वहिसा. 25% भरावा

सर्वसाधारण घटकासाठी. 50% अनुदान

स्वहिसा. 50% भरावा

एक हजार मासल कुकट पक्षी संगोपनद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने )

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भूधारक )

अल्पभूधारक शेतकरी ( 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे उदाहरण )

सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले )

महिला बचत गटातील लाभार्थी ( अंक 1 ते 4 मधील )

1000 मासल पक्षी संगोपनाचा खर्च ( एकूण 2,25000 )

पक्षीग्रह 1000 चौ. फूट, स्टोर रूम,पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्युतीकरण 2 लाख

उपकरणे /खाद्याची, पाण्याची भांडी, ब्रुडर इत्यादी 25000₹

जमीन स्वतःची किंवा भाडेपट्टीवर घेतलेली

शासकीय अनुदान व स्वहिसा

अनुसूचित जाती-. 75% अनुदान

स्वहिसा. 25% भरावा

सर्वसाधारण घटकासाठी. 50% अनुदान

स्वहिसा. 50% भरावा

error: Content is protected !!