Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या. अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी ४०,००० रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती पदवीधारकांसाठी सुरू असून, कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये. या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काय आहेत निकष? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होईल आणि जानेवारी २०२५ मध्ये समाप्त होईल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे १८ ते ४५ च्या मध्ये असणं गरजेचं आहे. या पदासाठी पगार हा १८ हजार रुपये इतका असणार आहे.
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा