Animal Video | शिकाऱ्याचीच झाली शिकार! कुत्र्यानं बिबट्याला टाकलं फाडून, अवघ्या ५ सेकंदात केला गेम, व्हिडीओ पाहून व्हाल दंग January 14, 2025 by admin बिबट्या हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. गर्द झाडी असो वा उंचच उंच डोंगर. दुपारचं रणरणतं उन असो वा रात्रीचा गर्द काळोख. माळरान असो वा बर्फाच्छेदीत प्रदेश. बिबट्या हा असा प्राणी आहे जो सर्वत्र शिकार करू शकतो. त्याच्या शरीराची रचना फारच लवचिक आहे, त्यामुळे अगदी पार कड्याकपारींमध्ये सुद्धा शिरायला तो मागेपुढे पाहात नाही. असाच एक बिबट्या यावेळी एका कुत्र्याची शिकार करत होता. पण तो कुत्रा देखील डोंगराळ राहून अनुभवी शिकारी झालाय. परिणामी दोघांमध्ये भयंकर युद्ध रंगलं आणि शेवटी या मृत्यूच्या खेळात कोणी बाजी मारली हे आता तुम्हीच पाहा. या लढाईचा शेवट पाहून तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओ पाहण्यासाठी इथेक्लिक करा