Anudan list महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तांत्रिक अडचणींमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. तसेच एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतलेला शेतकरी अपात्र ठरला. मात्र आता सरकारने नवा नियम करून एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकार यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. महात्मा फुले कर्ज माफी योजना