ट्रेंडिंग
मोठी बातमी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर…!
Assembly Election Congress Candidates First List:राज्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे व याच्या काही दिवसातच आता अर्ज देखील भरायला सुरुवात होणार आहे अशातच प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहे अशा मध्येच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये कोणत्या कोणत्या उमेदवाराचे नावे आहेत ते खाली दिलेल्या यादीमध्ये पहा.