Batata wefars बटाट्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. बटाटा हा प्रत्येक पदार्थात फिट होतो. उन्हाळा सुरु झाल्यानंतर महिलावर्ग बटाट्याचे चिप्स बनवतात. हे चिप्स वाळवून साठवून ठेवतात. जेव्हा हवे असल्यास त्याला तळून खाण्यात मज्जा काही वेगळीच आहे. बटाट्याचे चिप्स बनवणे खूप अवघड आहे. कधी बटाटे अतिप्रमाणावर शिजतात तर कधी कच्चे राहतात. आपल्याला जर बटाटे चिप्स योग्य पद्धतीने