सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 पदांची भरती !

 

 

 

 

 

 

 

Central Bank Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक आनंदाचे बातमी आहे कारण की सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण २५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव :विशेषज्ञ अधिकारी

 

एकूण :२५३ जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०३ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळावर जाण्या

साठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!