cotton price today :शेतकऱ्यांनो कापूस लावलाय ना तर.. मग ही बातमी वाचाच ! तज्ञाच्या मते कापूस होणार प्रतिक्विंटल 12 हजार रुपये
cotton price today :कापसाच्या भावामध्ये तिची आलेली आहे दिवसेंदिवस कापसाचे आवक कमी होत असताना कापसाच्या भावामध्ये सुधारणा होत आहे परंतु कापूस दरामध्ये होणारी सुधारणा त्याचा फायदा खूप कमी शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे खूप कमी शेतकऱ्याकडे कापसाची साथ केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची साठवणूक केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी मात्र आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
👇👇👇👇
येथे क्लिक करून पहा उद्यापासून शेतकऱ्यांना मिळणार या 4 वस्तू राज्य शासनाचा मोठा निर्णय ! 👈🏻👈🏻
cotton price today राज्यातील एका बाजार समितीमध्ये कापसाला उंचांक पातळीमध्ये भाव मिळाला आहे तसेच राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी बंद झालेले आहे तरी काही ठिकाणी फक्त कापूस काही दिवस खरेदी चालू राहणार आहेत राज्यातील परभणी जिल्ह्यात शेलु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदी बंद होणार होती परंतु अद्याप झाली नाही तरी तिथे कापसाला चांगला भाव मिळत आहे.
👇👇👇👇
RBI Big News Today रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांच्या नोटेवर दिला मोठा निर्णय ?
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करून पहा.
कापसाला 17 ऑगस्ट रोजी प्रतिक्विंटल प्रमाणे आठ हजार ते आठ हजार पाचशे यासह सरासरी चा भाव एवढा मिळाला तसेच
दहा वीस तारखेला पर्यंत कापूस कमीत कमी 9 हजार रुपये होईल असं तज्ञाचे मत आहे त्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली आहे परंतु भाववाद्यापी तोडलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
राज्यामध्ये सुरुवातीला कापूस साडेनऊ हजार रुपये होता परंतु शेतकऱ्यांनी कापूस घातला नाही शेतकऱ्यांना कापसाची बाजारभावाची वाढीव अपेक्षा होती त्यामुळे कापूस शेतकऱ्यांनी घातला नव्हता व सर्वात कमी दर 6500 भाव कमी झाला होता त्यामुळे शेतकरी खूप हवाई दिल झाले होते परंतु ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठेवला आहे तो शेतकरी आता सुगीचे चे दिवस येतील असं तज्ञाचे मत आहे.