Crop Loan List : कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर, गावानुसार यादी पहा
Crop Loan List : कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर, गावानुसार यादी पहा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी कशी मिळणार याची सविस्तर माहिती घेऊ.
आताची मोठी बातमी..!अजित दादा पवार मुख्यमंत्री होताच त्यांनी या 5 जिल्ह्यातील
शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले..
पीक कर्ज यादी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच हतबल झाला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
राज्यातील ३३ हजार ८९५ थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.