dance Viral video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं दिलात झापुक झुपूक या गाण्यावर थिरकायला लागाल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. मुंबईच्या लोक ट्रेनमधील तर असे कलाकारांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणारे, तर कधी लोकल मधील भांडणे तर कधी लोकांचे डान्स व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथेक्लिक करा