Department of Public Transmission Bharti 2024:अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, ग्रामीण मंडळ छत्रपती संभाजीनगर प्लांट क्र. जे-१३, गरवारे स्टेडियम समोर, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर या आस्थापनेवर सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, छत्रपती संभाजीनगर यांच्या सर्वेक्षण अहवालानुसार सन २०२४- २५ करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या विजतंत्री ४५. तारतंत्री-४५, एकुण ९० जागा भरण्यासाटी विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मार्गावण्यात येत आहेत
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अभियंता, महावितरण कार्यालय, ग्रामीण मंडळ, छत्रपती संभाजीनगर
पदाचे नाव शिकाऊ उमेदवार (विजतंत्री/तारतंत्री)
जागा विजतंत्री: 45, तारतंत्री: 45 (एकूण 90)
शिक्षण पात्रता आयटीआय उत्तीर्ण (विजतंत्री/तारतंत्री)
प्रशिक्षण कालावधी एक वर्ष
वेतन नियमांनुसार विद्यावेतन
महत्त्वाच्या तारखा
तपशील तारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख 27 डिसेंबर 2024
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2025 (सायं. 5:30 वाजेपर्यंत)
कागदपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2025
PDF जाहिरात
आँनलाईन अर्ज
अधिकृत संकेतस्थळ
ऑनलाईन अर्जासाठी प्रक्रिया
www.apprenticeshipindia.gov.in संकेतस्थळावर अर्ज करा.
आस्थापना क्र. E03182700117 वर अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
कागदपत्रांची यादी
सर्व कागदपत्रे साक्षांकित प्रत स्वरूपात खालीलप्रमाणे सादर करावीत:
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा