ट्रेंडिंग

Deshi Jugad:- कापसाला आणि इतर पिकाला खत टाकण्यासाठी अगदी सोपी पद्धत.. एका भंगार ड्रम पासून केले देशी जुगाड.. एका तासात दीड एकर खत टाकता येते..!

Deshi Jugad

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी एक देशी जुगाड घेऊन आलो आहोत ते म्हणजे आपल्याला कोणत्याही पिकाला खत टाकायचे म्हणले तर,

आपल्याला बैलाची किंवा ट्रॅक्टरचा उपयोग करून ते खत पेरावे लागते पण आता तुम्हाला एका टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करता येणार आहे चला कसं बनवायचं खत पेरणी यंत्र पहा सविस्तर माहिती..

थोडच पण महत्त्वाचं..

जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आजचा हवामान अंदाज

 

तर शेतकरी मित्रहो सध्या काळ हा पेरणीचा काळ चालू आहे आणि या काळात पाऊस सध्या मुबलक प्रमाणात येत असल्या कारणामुळे सध्या झपाट्याने पेरणी चालू आहे.

आणि त्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर किंवा बैल याची सोय नसते त्यामुळे एका शेतकरी मित्रांनी एक देशी जुगाड केले आहे त्यामध्ये तो कशा पद्धतीने कापसाला आणि इतर कोणत्याही पिकाला खत टाकतो.

पहा सविस्तर माहिती आणि एक रुपयाचा खर्च न करता कसं बनवलं त्याने पहा कृती संपूर्ण..Deshi Jugad

एक रुपयाचा ही खर्च न करता असं बनवा खत पेरणी यंत्र..

👇👇👇👇

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!