Domestic Gas Price :सर्वसामान्यांना दिलासा! आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर ; नवे दर पहा

Domestic Gas Price :सर्वसामान्यांना दिलासा! आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर ; नवे दर पहा
Domestic Gas Price : नमस्कार मित्रांनो,आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार ने आता महागाईपासून दिलासा देण्यासाठी एलपीजीवरील अनुदानात वाढ केलेली आहे. त्यामुळे आता एललपीजी गॅस सिलेंडर कमी दरामध्ये मिळणार आहे. आता 200 रुपये ऐवजी 300 रुपयांचे उज्जवला योजनेतील लाभार्थींना अनुदान सरकार कडून मिळणार आहे. केंद्र सरकारने 200 रुपयांचे अनुदान याआधी रक्षाबंधन च्या निमित्ताने जाहीर केलेले होते. lpg new rate
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर जवळपास 200 रुपयांनी कमी केले होते. 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत सिलिंडरची किंमत कमी झाली. त्यानंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ 700 रुपयांना LPG गॅस सिलेंडर मिळू लागला.
➡️➡️ येथे गॅसचे आजचे नवीन दर पहा ⬅️⬅️
आता 300 रुपये अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना मिळणार आहे. याचाच अर्थ आता उज्ज्वला
योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी म्हटले. सध्या 14.2
किलो एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीतील उज्ज्वला लाभार्थींना 703 रुपये द्यावे लागतात, व सामान्य नागरिकांसाठी बाजारात
एलपीजी गॅस सिलेंडरसाठी जवळ जवळ 903 रुपये मोजावे लागत असतात त्यांना 603 रुपयांना सिलिंडर केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मिळणार असल्याचे सांगितलं आहे.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ –
जवळ जवळ 209 रुपयांनी 1 ऑक्टोबर 2023 पासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस
सिलेंडरच्या दरात वाढ केलेली आहे .19 किलोचा व्यावसायिक वापरासाठी असलेला एलपीजी असतो. 209 रुपयांच्या
केंद्र सरकारच्या दरवाढीनंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी आता
जवळपास 1,731.50 रुपये आकारले जातील. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी देशाची आर्थिक राजधानी
असणाऱ्या मुंबईमध्ये जवळपास 1684 रुपये आकारले जात आहेत Domestic Gas Price.