Dr. Babasaheb Ambedkar yojana :शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात. तथापि, त्यातील कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अनेक जण अशा योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ते नियमित लागणाऱ्या कागदपत्रांची फाइल तयार करण्याची गरज असते. कोणत्याही जाती-जमातीचे शेतकरी अनुदानापासून (Farmer) वंचित राहू नये म्हणून संबंधित जमातीसाठी वेगळ्या अनुदानाची योजना तयार करण्यात आलेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अनेकदा शेतीक्षेत्र कमी असल्याने त्यासाठी स्वतंत्रपणे सिंचनाची व्यवस्था करणे शक्य होत नाही. अशा वेळी विहीर किंवा शेततळी घेतल्यास संबंधित क्षेत्राला जीवदान मिळते. त्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.
शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करून ग्रामपंचायत स्तरावर ठराव मांडून अशा योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे. विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी उदासिनता न दाखविता पोर्टलद्वारे अभ्यास करायला हवा.
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा