ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 15530 रुपये जमा यादीत आपले नाव पहा E Pik Pahani list

 

 

E Pik Pahani list download : तुमच्या मोबाईलमधील ई-पीक पाहणी ची अँप ही ओपन करा जर ही अँप नसेल तर ही अँप तुम्ही गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्या.

 

 

यानंतर अँप ओपन केल्यानंतर पर्यायातील तुमचं विभाग निवडा ई-पीक पाहणी .

 

ई पिक पाहणी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

यानंतर खातेदारांचे नाव निवडा.

४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन करा.हा संकेतांक नसेल तर खाली दिलेल्या “Forget” या पर्यायावर क्लिक करून संकेतांक पाहू शकता.

यानंतर या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसेल यापैकी पिक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करा.

यांनंतर तुम्हाला तुम्ही नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. E Pik Pahani list

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!