farmer loan : शेतकऱ्यांनो तुम्हालाही मिळतील तीन लाख रुपये फक्त करावे लागेल हे छोटसं काम…

farmer loan शेतकऱ्यांनो तुम्हालाही मिळतील तीन लाख रुपये फक्त करावे लागेल हे छोटसं काम…

farmer loan शेतकऱ्यांना जर शेतीतून चांगला परतावा मिळाला नाही तर त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो इतकाच नाही तर त्यांना पूर अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो त्यामुळे आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होती अशावेळी त्यांना कर्ज मिळणे अशक्य होते बँका पीक कर्ज देताना टाळाटाळ करतात अशावेळी बऱ्याचदा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा विचार येतो मात्र आता शेतकऱ्यांना टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

👇👇👇👇

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता. 71 लाख शेतकऱ्यांपैकी 32 लाख 37 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार नाही.

farmer loan शेतकऱ्यांना ही समस्या लक्षात घेता सरकारने योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत त्यांना तीन लाख रुपयांची कमी व्याज दाराने कर्ज दिले जाते किसान क्रेडिट कार्ड असे या योजनेचे नाव आहे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत शेतकऱ्यांना स्वावलंबी बनता यावे यासाठी महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण व्हावी हा या योजनेचा उद्देश व सुरू करण्यामागचं केंद्र सरकारचे मुख्य धोरण आहे.

👇👇👇👇

किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा👈👈

शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोर ला जाऊन हॅलो कृषी नावाचं ॲप डाऊनलोड करून

घ्यायचा आहे यावरून तुम्ही घरबसल्या अगदी सहज कोणत्याही सरकारी योजनेबद्दल अर्ज करू शकता हे ॲप ओपन

केल्यानंतर शासकीय योजना या विभागात गेल्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडायचा आहे यामध्ये सर्व माहिती देण्यात आली असून तुम्हाला पुढे अप्लाय करायचा आहे त्यानंतर यावर जमीन मोजणी सातबारा उतारा डाऊनलोड करणे बाजार भाव पाहणे अशा अनेक सेवा मोफत दिले जातात तर आजच हे ॲप डाऊनलोड करू शकता.

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया इथे करा अर्ज👈👈

जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्ष असावे जर

तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला खते बी बियाणे कृषी यंत्र शेतीसाठी लागणारे साहित्य पशुपालन इत्यादीसाठी

कर्ज उपलब्ध करून दिले जाते अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जावे लागेल व तिथे तुम्हाला ऑनलाईन

फॉर्म भरावा लागेल आणि तो फॉर्म बँकेत जमा करून खाते चालू करू शकता.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!