first YouTube video :युट्युब वरचा पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला…? काय होतं त्या व्हिडिओमध्ये इथे पहा…!
first YouTube video नमस्कार मित्रांनो आपण आज काल फेसबुक आणि युट्युब फार सहजपणे वापरतो परंतु तुम्हाला माहित आहे का जगातील सगळ्यात पहिला व्हिडिओ युट्युब वरती कोणी अपलोड केला कारण की सध्या तरुणाची शॉर्ट व्हिडिओ बनवण्यामध्ये फार बिझी आहेत युट्युब वरती टोक बँक झाल्यानंतर युट्युब आहे हा पर्याय होता आणि युट्युब ने पण त्याचा फायदा घेऊन शॉर्ट सर्विस लाँच केली परंतु youtube चा सर्वात पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला तुम्हाला माहित आहे का युट्युब चा शोध कोणी लावला या संदर्भात माहिती तुम्ही ऐकली असेल परंतु सगळ्यात अगोदर व्हिडिओ कोणी अपलोड केला या संदर्भात माहिती आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत,
👇👇👇👇
युट्युब वरचा सगळ्यात पहिला अपलोड केलेला व्हिडिओ
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
first YouTube video स्मार्टफोनच्या या जगामध्ये माणूस फार फास्ट अपलोड होत आहे आणि youtube च्या माध्यमातून लोक कमाई करू लागलेले आहेत परंतु सध्या एका गोष्टीची चर्चा चालू आहे की युट्युब वर सगळ्यात अगोदर पहिला कोणी व्हिडिओ अपलोड केला असेल हा प्रश्न कदाचित तुमच्या मनामध्ये पण आजपर्यंत आला असेल किंवा नसेल आम्ही आज तर तुम्हाला युट्युब वर पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला हे दाखवणार आहोत.
👇👇👇👇
उद्यापासून शेतकऱ्यांना मिळणार या 4 वस्तू राज्य शासनाचा मोठा निर्णय !
first YouTube video युट्युब वरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ 23 एप्रिल 2005 रोजी रात्री आठ वाजून 27 मिनिटांनी अपलोड करण्यात आला होता हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणाचं नाव आहे जावेद करीम होतं त्याने हा व्हिडिओ पहिली पोस्ट केला मी पाणी प्राणी संग्रहालयामध्ये आहे असे या व्हिडिओचं नाव आहे तसेच जावेद करीन हा सेंड व्हिडिओमध्ये फिरण्यासाठी गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ शूट केला आणि युट्युब वरती अपलोड केला त्यानंतर हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितला तर हा व्हिडिओ फक्त 19 सेकंदाचा आणि 281 मिलन पेक्षा जास्त युज या व्हिडिओला आल्या होत्या.