ट्रेंडिंग

flipkart india: सोबत सुरू करा हा व्यवसाय महिन्याला हजारो लाखोंची होईल, कमाई जाणून घ्या प्रोसेस,

flipkart india: सोबत सुरू करा हा व्यवसाय महिन्याला हजारो लाखोंची होईल, का माई जाणून घ्या प्रोसेस,

नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील काही वर्षात ऑनलाईन बिजनेस कमाई करण्यासाठी उत्तम पर्याय

म्हणून समोर आला आहे तो म्हणजे फ्लिपकार्ट बिजनेस येत्या 8 ऑक्टोंबर पासून फ्लिपकार्ड सुरू करत

आहेत मोठ्या सवलती आणि वापरला घेण्यासाठी अनेकजण flipkart असेल मधून खरेदी करत असतात.

flipkart india आणि ऑनलाईन शॉपिंग करत असतात हा व्यवसाय सुरू करण्याची जर तुम्हाला इच्छा

असेल आणि जर यामध्ये तुम्हाला चांगली संधी आहे तसेच तुम्ही फ्लिपकार्ट वरून ऑनलाईन वस्तू विकून

बंपर कमाई करू शकता हे तुमच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ बनेल.

हे सुद्धा वाचा

आज पुन्हा घसरले सोने-चांदी! तब्बल 2000 हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या काय आहेत आजचे दर

flipkart india वर तुम्हाला करोड लोकांचे ग्राहकावर वर्ग मिळतो यामुळे तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढते आणि तुम्ही चांगली कमाई देखील करू शकता नवीन विक्रेत्यासाठी फ्लिपकार्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे फ्लिपकार्ट वर वस्तू विकत विकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक अकाउंट तयार करावे लागेल यानंतर तुम्हाला जीव उत्पादन विकायचे आहेत ती सर्व यात लिस्ट करावी लागतात.

फ्लिपकार्ड सेलर रजिस्ट्रेशन वर उत्पादने विकण्यासाठी फ्लिपकार्ट सेलर हे आवश्यक आहे तुम्हाला सेलर फ्लिपकार्ड पोर्टल व रजिस्ट्रेशन करावे लागेल यात तुम्हाला तुमच्या व्यवसाय आणि उत्पादनाशी संपत्ती सर्व माहिती आणि कागदपत्र तपासू द्यावा लागेल flipkart असेल रजिस्ट्रेशन तुम्हाला खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • जीएसटी नोंदणी
  • ओळख पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • ईमेल आयडी
  • संपर्क क्रमांक
  • बँक स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक
  • इत्यादी डॉक्युमेंट ची आवश्यकता आहे.

प्रॉडक्ट लिस्टिंग या पर्यावर तुम्हाला फ्लिपकार्ट वर तुमच्या वस्तूची यादी करावी लागेल ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला फक्त उत्पादनाचा तपशील किंवा किंमत टाका लागेल किमान एक उत्पादन लिस्ट करणे आवश्यक आहे.

यामधून तुम्ही पैसे कमवू शकता व कमिशन आणि पेमेंट किती मिळेल

फ्लिपकार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी काय शुल्क देखील करतात कंपनी चार प्रकरणे कमिशन तुम्हाला दिले जातात.

कमिशन फ्री ऑर्डर केलेल्या वस्तूच्या मूल्याच्या काही शुल्क तुम्हाला दिले जाते शॉपिंग फी वस्तूचे वजन आणि वितरण स्थानानुसार आकारले जाते कलेक्शन फी पेमेंट गेटवे किंवा रोग कलेक्शन फी असे तुम्हाला कमिशन दिले जाते फ्लिपकार्ट ऑर्डर चे पेमेंट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करते सर्व शुल्क वजा केल्यास तुम्हाला हे पैसे मिळतात,

पिठाची गिरणी यांना मोफत घरपोच मिळणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!