free scooty scheme मोफत स्कुटी योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
free scooty scheme मोफत स्कुटी योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत ते पहा
ते या ठिकाणी पहा
●आधार कार्ड
•वयाचे प्रमाणपत्र
• दोन पासपोर्ट साईज फोटो
● बँक पासबूक
● शेवटच्या वर्षातील मार्कशीट
● शैक्षणिक कागदपत्रांमध्ये डिग्री , पासिंग सर्टिफिकेट , किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट , इत्यादी कागदपत्रे देऊ शकता .
या योजने अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बेचा लाभ देण्यात येणार आहे . तसेच ही योजना सर्वप्रथम उत्तर प्रदेश मध्ये चालू झालेली आहे . आणि या योजनेची अधिकृत या घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकृतरित्या उत्तर प्रदेश या राज्यासाठी केलेली होती . परंतु ही योजना इथून पुढे इतर राज्यांमध्ये राबवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच योजना इतर राज्यामध्ये सुद्धा सुरू होईल असं वाटत आहे . त्यामुळे तुम्ही आमचे वेबसाईट किंवा इतर न्यूज पोर्टलमध्ये किंवा पेपर वर्तमानपत्र यामध्ये तुम्ही अपडेट राहू शकता जेणेकरून जेव्हा योजना चालू होईल . तेव्हा तुम्हाला या योजनेबद्दल पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात पूर्ण माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद .. • अशाच अधिक माहितीसाठी आणि योजनांच्या माहितीसाठी आमच्या या न्यूज पोर्टलला तुम्ही भेट देत रहा . किंवा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता