राज्यातील महायुती सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांना गॅस सिलेंडर कनेक्शन मोफत मिळणार आहे त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला तीन गॅस मोफत सिलेंडर मिळणार आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील महिलांना मोफत गॅस सिलेंडर साठी तुम्हाला फक्त तुमच्या शहरात असलेल्या ज्या पण गॅस एजन्सीच्या सिलेंडर तुमच्या घरी आहे, त्या गॅस सिलेंडरच्या ऑफिसला तुम्हाला जायचं आहे तुमच्या घरच्या गॅस सिलेंडर तुमच्या पतीच्या किंवा पुरुषाच्या नावावर असेल तर तो तुम्ही तुमच्या नावाने करायचा आहे.
आपल्या घरच्या सिलेंडर आपल्या घरच्या महिलांच्या नावाने करायसाठी फक्त आपल्याला आधार कार्ड, पासबुक, राशन कार्ड व गॅस सिलेंडर घेताना गॅसचे पेपर हे कागदपत्रे सोबत घेऊन जायचे व तिथे एक फॉर्म भरून तिथे सबमिट करायचे नंतर एक महिन्यांमध्ये तुमच्या घरच्या महिलांच्या नावाने गॅस सिलेंडर ट्रान्सफर होऊन जाईल.
अशाप्रकारे तुम्ही वर्षाला तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार 800 रुपये प्रत्येक चार महिन्याला डीबीटी द्वारे ट्रान्सफर करेल म्हणजे वर्षाला 2400 रुपये म्हणजे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळेल.