या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

 

 

 

Goat viral video चित्त्याच्या वेगाबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. मात्र, आपण बोलणार आहोत अशा महाकाय प्रजातीबत जी ताशी १२ मैल इतक्या वेगाने धावू शकते. भिंतीवर चालणारी महाकाय प्रजाती इतकी वेगवान कशी होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आपण ज्या प्रजातीबाबत बोलत आहोत, तिचा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की ती एखाद्या मगरीपेक्षा कमी नाही. होय, तुम्ही तिला घोरपड मानायला तयार नसाल. तिचे नाव कोमोडो ड्रॅगन आहे. ही प्रामुख्याने इंडोनेशियाच्या कोमोडो बेटावर आढळते. हिला पृथ्वीवरील सर्वात मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांमधील सर्वात मोठी प्रजाती आहे. हिची लांबी १० फूट इतकी आहे. या प्राण्यानं एका जिवंत बकरीला अवघ्या ५ सेकंदात गिळून टाकलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बकरीचा त्याच्या पोटातून ओरडण्याचा आवाज येतोय.

 

👇🏻व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇🏻

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!