Gold Price Today खुशखबर.!! सोने पुन्हा “इतक्या” रुपयांनी घसरले.? पहा काय आहे आज 10 ग्रॅम चा भाव.?

Gold Price Today खुशखबर.!! सोने पुन्हा “इतक्या” रुपयांनी घसरले.? पहा काय आहे आज 10 ग्रॅम चा भाव.?

Gold Price Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्वच मित्रांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी

घेऊन आलो आहोत. आणि मित्रांनो सोने खरेदीदारांना सध्या सुवर्णसंधी आलेले असून सोने आणि चांदीचे दर काही

प्रमाणात घसरलेले आहेत. खरेदीदारांना पुन्हा एकदा सोने खरेदीची सुवर्णसंधी मिळू शकते

 मित्रांनो सोने चांदीचा तोरा उतरण्याची पुन्हा एकदा शक्यता झालेली आहे.

यामुळे जागतिक घडामोडींचा परिणाम झालेला असून सोन्याचा भाव येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मित्रांनो जुलै महिन्यात सोन्या चांदीने दरवाढीची सलामी दिलेली असून आठवड्यात तीन वेळा सोन्यामध्ये दरवाढ झाली आहे.

तर मित्रांनो एकदा सोन्या चांदीमध्ये घसरन देखील झाली असून चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आलेली आहे.

या किमती अजूनही घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणि मित्रांनो या सर्व गोष्टीला जागतिक घडामोडी मुळे यावर सर्व परिणाम झालेला आहे.

अमेरिकेमध्ये महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. 25 बेसिस पॉईंट ची वाढ होण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. यामुळे सोने चांदी दबाव खाली येण्याची शक्यता झालेली आहे आणि आणखीन सोन्या चांदीचे भाव कमी होऊ शकतात.

 

👇👇👇👇👇

हे पण वाचा,सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी.. थेट सोन्याच्या भावात 4 हजार रुपयाने घट..

 

 

डॉलर अजून मजबूत करण्यासाठी फेडरल रिझर्व बँक आता कंबर कसत आहे. यामुळे सोने येत्या काही आठवड्यामध्ये अजून घसरण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यामुळे खरेदीदारांना पुन्हा एकदा सोने घेण्याची सुवर्णसंधी मिळणार असून गुंतवणूकदारांची देखील चांदी होणार आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर वाढ झाल्यामुळे बाजारावर याचा काही परिणाम झालेला होता. सहा जुलै या दिवशी सोन्याच्या दरामध्ये काही रुपयांची घसरण झालेली आहे.

तर मित्रांनो सोन्याचे दर काही रूपांनी कमी झाली असेल आजचे दर काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि मित्रांनो खाली सविस्तर आजचे सोन्याचे दर दिलेले आहेत.

 

👇👇👇👇👇
हे पण वाचा, शेतकऱ्यांसाठी आवाहन, 1 रुपयात पिक वीमा लवकरात

लवकर काढा, नाहीतर…

 

 

आजचे सोन्याचे दर खालील प्रमाणे.

मित्रांनो आजचा दहा ग्रॅम सोन्याचा दर 58 हजार 500 रुपये वीणा जीएसटी इतका खाली आलेला आहे.

या अगोदर सोन्याचा दर 58 हजार 700 रुपयांवर होता म्हणजेच यामध्ये दोनशे रुपयाची आज घसरण झालेली आहे. मित्रांनो एक जून या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60 हजार 930 रुपये इतका होता.

तसेच दहा जून रोजी सोन्याचा भाव 60 हजार 700 रुपये इतका होता. त्यानंतर भाव घसरलेले आहेत. तर मित्रांनो दुसरीकडे एक किलो चांदीचे दर सुद्धा खाली आलेले असून आज चांदीचा दर विना जीएसटी 70300 आहे.

चांदीच्या किमतीमध्ये सुद्धा दोनशे रुपयाची घसरण झालेली पाहायला मिळालेली आहे. तर मित्रांनो हे आहेत सोने आणि चांदीचे आजचे दर.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!