राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात १९ हजार कर्मचाऱ्यांची पद भरती राज्य शासनाने हाती घेतली असून, या भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणे ही सोपी बाब नाही. मात्र, असे असतानाही अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेऊन उमेदवारांना गुरुवारी (ता. २५) नियुक्तीपत्र दिले जात आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी
अधिक माहितीसाठी येथे क्लिककरा