Grampanchayat Bharti 2025 : प्रशासकीय आदेशान्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामपंचायत कार्यालय मधील रिक्त पदाच्या निवडीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 7वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. तरी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
.भरती विभाग : ग्रामपंचायत कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
■ पदाचे नाव : पाणी पुरवठा कर्मचारी.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
■ मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 11,968 रुपये मानधन दिले जाणार
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा