IMD Weather पंजाबराव ढक यांचा अंदाज आज रात्रीपासून भयंकर पाऊस येनार.
IMD Weather पंजाबराव ढक यांचा अंदाज आज रात्रीपासून भयंकर पाऊस येनार.
IMD Weather पहा भयंकर पाऊस येतोय.10 ऑगस्ट पासून पावसाचा
अंदाज:
IMD Weatherआज तारीख 12 ऑगस्ट असून आज काही भागात मध्यरात्रीपासून हलक्या स्वरूपाचा
पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे.
तसेच काही ठिकाणी खूप पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी थोडा थोडा पाऊस होणार आहे हे देखील लक्षात ठेवावे.
तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
परंतु 16 ऑगस्ट पासून राज्यामध्ये 16 17 18 19 ते 30 पर्यंत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी खूप खूप पाऊस पडणार आहे तरीही शेतकऱ्यांनी काहीही चिंता करण्याची गरज नाही असा अंदाज हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव डंक यांनी वर्तवला आहे .
तरी यंदा दुष्काळ पडणार नाही अशी शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.
तरीही पाऊस हा सप्टेंबर महिन्याचा पाहिले पंधरा दिवस थोडा थोडा येणार आहे पण 15 तारखेनंतर परत पावसाला एकदा जोर येणार आहे. IMD Weather
तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तरी हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे परत एकदा 16 17 18 19 20 21 22 30 पर्यंत परत
पावसाला जोर राहील .
तसेच ऑक्टोबर महिन्यात सुद्धा हाच पाऊस पाहिले 15 दिवस थोडा हळू होईल पण परत एकदा
ऑक्टोबर मध्ये 15 16 17 18ते 30 तारखेपर्यंत परत एकदा खूप पाऊस पडणार आहे असं अंदाज
हवामान खात्याचे अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. IMD Weather