Jan Dhan account
Jan Dhan account जनधन खाते धारकासाठी आनंदाची बातमी खात्यात जमा होणार 50 हजार रुपये लगेच करा अर्ज
यापूर्वी जनधन खाते धारकांना 50 हजार रुपयाची ड्राफ्ट सुविधा दिली जात होती मात्र आता दहा हजार रुपयाची सुविधा नागरिकांना दिली जाणार आहे.
दहा हजार रुपयाचा ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी जनधन खाते 6 महिने ची जुनी असावी.
पीएम जनधन खाते कोणत्या बँकेत दुखत आहे ते खाते उघडण्यापूर्वी वय किमान दहा वर्ष प्लस असावे तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड असायला हवे खाते उघडल्यानंतर रूपे डेबिट कार्ड जारी केले जाते.