Jandhan Account Process

Jandhan Account Process: मित्रांनो या आधी 5000 हजार रुपये बँक ओवर ड्राफ्ट सुविधा जन धन खातेधारकांना देत होती परंतु आता 10000 हजार रुपये सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला 10000 हजार रुपये ओवरड्राफ्ट सुविधा लाभ घेण्यासाठी तुमचे जनधन खाते हे सहा महिने जुने असायला हवे.Jandhan Account Process मित्रांनो पीएम जनधन खाते हे तुम्ही कोणत्याही बँकेत ओपन करू शकता. खाते ओपन करण्यासाठी तुमचे वय किमान 10+ वर्षे असायला हवे आणि तुमच्याकडे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड असायला हवे. खाते उघडल्यानंतर तुम्हाला रूपे डेबिट कार्ड देण्यात येते.

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!