Jila Parishad Bharti 2023 : जिल्हा परिषद भरतीमध्ये 18,988 हजार पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा…

Jila Parishad Bharti 2023 : जिल्हा परिषद भरतीमध्ये 18,988 हजार पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा…

जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकर भरती करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास आज राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 15 हजार नोकर भरती करण्यात येत, असून यात ग्रामविकास विभागाची ही नोकर भरती महत्त्वाची मानली जाते.

नवीन GR जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यादरम्यान राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध लादण्यात आले होते आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.

त्या अंतर्गत राज्य सरकारने गट क आणि गट ड वर्गासाठी 15 हजार नोकर भरती करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.Jila Parishad Bharti

ज्या विभागांचा किंवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे MPSC Bharti 2023.

या पदांची होणार भरती येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!