Jilla Parishad Yojana : जिल्हा परिषद योजनेचे अर्ज सुरू शेतीचे सर्व अवजारे 90 टक्के अनुदानावर
Jilla Parishad Yojana : जिल्हा परिषद योजनेचे अर्ज सुरू शेतीचे सर्व अवजारे 90 टक्के अनुदानावर
Jilla Parishad Yojana नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण अत्यंत एक मोठी अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी पडेल व सर्व शेती अवजारासाठी 90 टक्के अनुदानावर अवजारे कसे मिळवायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती खाली पाहूया.
जिल्हा परिषद मार्फत शंभर टक्के अनुदानावर मिळणार सायकल शिलाई मशीन तेलगाना पिठाची गिरणी झेरॉक्स मशीन व शेतीतील सर्व अवजारे अर्ज करण्यासाठी खाली नमुना दिला आहे तो क्लिक करून पहा.
👇👇👇👇
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार लाभार्थी यांच्या आधार कार्ड बँक अकाउंट सोबत सलग्न असतील
तर त्यांचा अर्ज समाज कल्याण विभाग जिल्हा Jilla Parishad Yojana परिषदेचे सादर करण्यात यावा
लाभार्थी मागासवर्गीय असल्याबाबतचा तहसीलदार उपविभागी अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र वार्षिक
उत्पन्न 50000 असल्यास तहसीलदाराचा दाखला पाहिजे
सिंचनाची सुविधा असलेले प्रमाणपत्र सातबारा गाव नमुना आठ बँक पासबुक जोरात रहिवासी दाखला आधार कार्ड छायांकित प्रत नियम व अटी लाभार्थ्यांचे वय 18 पेक्षा जास्त असावे
किंवा साठ वर्षापेक्षा कमी असावे याबाबतचे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला घेणे Jilla Parishad Yojana आवश्यक
जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील तीन वर्षात लाभार्थ्यांनी लाभ न घेतलेला अर्नासावा याची खात्री महाराष्ट्र नोंदवहीवर करून घेणे गरजेचे आहे
अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यात यावे वरील सर्व पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र सादर करण्यात येऊ नये
या योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विभागाला राहील
👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पहा👈👈