असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कंस? चला जाणून घेऊयात.. तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.(फोटो: युट्युब
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय (फोटो: युट्युब/
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो. स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते.(फोटो: युट्युब/
यातही दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट आणि मेंचट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात. (फोटो: युट्युब/ @
एका गृहिणीने दाखवलेल्या या ट्रिकमध्ये संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर मीठ टाका आणि कमाल पाहा.(फोटो: युट्युब
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा