या 20 जिल्ह्यातील सोलर पंपासाठी
उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज
फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या कुसुम योजना कुसुम सौरपंप योजना 2022 अंतर्गत एक लाख मेथे कृषी कुसुम सौरपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले
या 20 जिल्ह्यातील सोलर पंपासाठी
उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज
कुसुम सौर पंप योजने करिता या जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत ते 20 जिल्हे आम्ही खाली उपलब्ध करून दिले आहेत तरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा .
ज्या जिल्ह्यात या योजनेसाठी कोटा उपलब्ध नाही अशा जिल्ह्यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज चालू होणार आहेत नवीन अपडेट साठी आमच्या साईडला भेट देत रहा.
पुणे | बीड | अहमदनगर | परभणी |
लातूर | नांदेड | औरंगाबाद | उस्मानाबाद |
जालना | हिंगोली | यवतमाळ | बुलढाणा |
अमरावती | धुळे | जळगाव | नंदुरबार |
सांगली | कोल्हापूर सोलापूर | सातारा | नाशिक |