kusum solar scheme : कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जंना येत आहे हा संदेश ! पुन्हा कागदपत्रे अपलोड करा
kusum solar scheme : कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जंना येत आहे हा संदेश ! पुन्हा कागदपत्रे अपलोड करा
kusum solar scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो मे मध्ये महाऊर्जाच्या वेबसाईटने कुसुम सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू केले आणि इच्छुक शेतकऱ्यांनी त्या पोर्टल द्वारे त्याचे अर्ज सादर केले पण
👇👇👇👇
पेट्रोल डिझेल सह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका मोदी सरकारची मोठी तयारी..
kusum solar scheme महा ऊर्जा पोर्टलवर अर्ज करताना सात व बारा या ओळीवर वीर व बोरवेलची नोंद करणे आवश्यक होते याशिवाय एखाद्या सामायिक क्षेत्र किंवा पाण्याचे स्त्रोत असल्यास इतर खातेदारांच्या कोणत्याही हरकती शिवाय ते अपलोड करणे आवश्यक होते मात्र कोटा ओढण्याची भीती आणि अर्ध सादर करण्यासाठी मर्यादित वेळ असल्याने काही शेतकऱ्यांनी अर्ज न करणे पसंत केले परिणामी त्यांनी इतर आवश्यक कागदपत्राचा समावेश न करता ते पोर्टलवर सबमिट केले
👇👇👇👇
अजित दादा उपमुख्यमंत्री होताच या शेतकऱ्यांना 20 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार
तथापि सादर केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया आता सुरू झाले असून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे त्या विशिष्ट क्रमांकाने सुरुवात झाली आहे या प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांनी त्याच्या वीर बोरवेलच्या सातबारा उतारा अपलोड केला नाही किंवा इतर खातेदारांना सामाजिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्रोता बाबत कोणते हरकत न घेता संदेश पाठवण्यात आला आहे या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्वारे त्याची त्रुटी माहिती देण्यात आली असून दोन दिवसाच्या आत या कालावधीमध्ये दुरुस्त करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
👇👇👇👇
इथे क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता
शेतकऱ्यांना त्रुटी पूर्ण झाल्याचा संदेश मिळाला असो किंवा नसो त्यांनी त्रुटी दूर करण्यासाठी महाऊर्जेच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावी.
- सर्वसाधारण त्रुटी या खालील प्रमाणे आहेत बोर वीर वेलची नोंद असलेला सातबारा उतारा सामायिक क्षेत्रात किंवा पाण्याचा स्त्रोत बाबत इतर खाद्य दाराचे ना हरकत प्रमाणपत्र तुमच्या लॉगिन मध्ये कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याचा पर्याय असल्यास तुम्ही त्यावर क्लिक करून खालील कागदपत्रे पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट फोटो
इत्यादी डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे