लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्त्याची पहिली यादी जाहीर Ladaki Bahin yojana December hapta..|

 

 

 

Ladaki Bahin yojana December hapta: राज्यात गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील रक्कम संबंधित लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

 

आर्थिक तरतूद आणि योजना कायम ठेवण्याची हमी

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेच्या आर्थिक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले असून, पुढील पाच वर्षांसाठी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, आगामी अर्थसंकल्पात या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. यामुळे योजनेचे पैसे सातत्याने लाभार्थ्यांना मिळतील.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!