Ladki Bahin Yojana Insttalment Diposit List: मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या लाभांचे वितरण मंगळवारपासून सुरू झाले. एकूण 2 कोटी 23 लाख लाभार्थ्यांपैकी 67 लाख भगिनींना 1500 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वितरित झाले असते.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
डिसेंबर महिन्याचे पेमेंट मंगळवारपासून सुरू झाले. 2 कोटी 34 लाख मुला-भगिनींपैकी 67 लाख भगिनींच्या खात्यात पहिल्याच दिवशी रक्कम जमा झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या महिलांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० हजार रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली.
लाभार्थी महिलांची यादी येथे क्लिक करून पहा
आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली.