ट्रेंडिंग लाडकी बहिण योजनेत उद्यापासून नवीन नियम ! घरात या 5 वस्तू असतील तर 6 वा हप्ता मिळणार नाही by adminNovember 26, 2024 Ladki Bahin Yojana New Rule:राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यातील लाडक्या बहिणींना योजनेचा असावा हप्ता कधी येणार असे अशा लागले आहे यामध्येच आता नवीन नियम लागू झाले अशी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे कारण की ज्या महिलांच्या घरामध्ये या पाच वस्तू असतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा असावा हप्ता मिळणार नाही अशी जोरदार चर्चा सध्या चालू आहे. लाडकी बहीण योजना: सहाव्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी, पहा संपूर्ण माहिती कोणत्या पाच वस्तू घरात असल्यावर लाडकी बहीण योजनेचा असावा हप्ता मिळणार नाही याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओ पहा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा