ट्रेंडिंग

land record maharashtra online: आई वडील भाऊ बहीण जर जमिनीच्या वाटणीला तयार नसतील तर फक्त एका दिवसात करा जमीन नावावर..!

land record maharashtra online: आई वडील भाऊ बहीण जर जमिनीच्या वाटणीला तयार नसतील तर फक्त एका दिवसात करा जमीन नावावर..!

land records update शेतकरी मित्रांनो आपल्या आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन आता फक्त एक दिवसांमध्ये आपल्याला आपल्या नावावर करता येणार आहे तेही कोणत्याही प्रकारची शुल्क न देता चला तर पाहूयात कशी मिळवायची विकलेली जमीन परत..

नमस्कार शेतकरी बांधवांनो आतापर्यंत आपण ऐकलेला आहे की एक हजार रुपयांमध्ये किंवा दोन हजार रुपयांमध्ये विकलेली शेतकरी वापस मिळायची आता ते पैसे लागणार नाहीत म्हणजेच कोणत्याही प्रकारचा एक रुपयाही न खर्च करता तुम्ही तुमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन एक दिवसांमध्ये तुमच्या नावावर म्हणजेच परत मिळवू शकणार आहात. चला तर पाहूया कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा त्यासाठी कोणती वेबसाईट हवी आहे ती आम्ही वेबसाईट खाली दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि तुमची विकलेली जमीन फक्त एक दिवसांमध्ये तुमच्या नावावरती करू शकता.

वडिलोपार्जित विकलेली शेत जमीन मिळवा मोफत कोणत्याही प्रकारची शुल्क न भरता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

 

उदाहरणार्थ, जर जमीन वडिलोपार्जित असेल तर वडिलांना जमीन विकण्याचा नक्कीच अधिकार आहे. पण जर वडिलांनी किंवा

आजोबांनी आपल्या सर्वांचा हिस्सा विकला, म्हणजे आपण चौघे आहोत, तर त्यांनी आपल्या चौघांचाही हिस्सा विकून टाकला तर अशा

स्थितीतील तुम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकता.

Land Property Act: आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमिन मिळणार परत, अश्या पद्धतीने करा अर्ज

आज आम्ही तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगणार आहोत. ती म्हणजे तुमची जी जमीन होती, ती आजोबांनी स्वतः मेहनत करून घेतली होती का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तसेच त्यांनी केलेला विक्री व्यवहार कायदेशीर होता की बेकायदेशीर? तसेच, कायद्याच्या आधारे आपण या व्यवहाराला आव्हान देऊ शकतो का हे बघणे सुद्धा महत्वाचे आहे.

फक्त गट नंबर टाकून सातबारा पहा एका मिनिटात
फुकट सातबारा 7/12

उदाहरणार्थ, जर जमीन वडिलोपार्जित असेल तर वडिलांना जमीन विकण्याचा नक्कीच अधिकार आहे. पण जर वडिलांनी किंवा आजोबांनी आपल्या सर्वांचा हिस्सा विकला, म्हणजे आपण चौघे आहोत, तर त्यांनी आपल्या चौघांचाही हिस्सा विकून टाकला तर अशा स्थितीतील तुम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकता.

जमिनीवर स्वत:चा मालकी हक्कसाठी हे 7 कागदपत्र असतील तर जमिनीवर मालकी हक्क राहतो

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!