land record online : सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये असणार जावईचा अधिकार हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..! पहा येथे सविस्तर माहिती
land record online : सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये असणार जावईचा अधिकार हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..! पहा येथे सविस्तर माहिती
सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये जावईचा अधिकार ; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..!
पहा येथे सविस्तर..!
: वडिलांच्या मालमत्तेवरून भाऊ-बहिणीत वाद-विवाद सुरू आहेत. नुकतेच उच्च न्यायालयाने जावई आणि सासरे यांच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. सासरच्या मालमत्तेवर जावयाचा कायदेशीर अधिकार नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.
सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये जावईचा अधिकार ; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..!
पहा येथे सविस्तर..!
या निर्णयामुळे सासरच्या मालमत्तेवर हक्क मागणाऱ्या सुनांची निराशा होऊ शकते. केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्टपणे म्हटले आहे. की सासरच्यांना मालमत्तेत प्रवेश करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. जावई सासरच्या मालमत्तेवर किंवा इमारतीवर आपला हक्क सांगू शकत नाही.