laptop scheme for studentsसुरुवातीला आपण या योजनेचा लाभार्थ्याला किती रुपये अनुदान दिले जाणार आहे याबद्दल माहिती जाणून घेणार.
आहोत तर मित्रांनो या योजनेचा तुम्ही अर्ज केला म्हणजे तुम्हाला मिळेल असे नाही करण्यासाठी मर्यादित उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत त्यानुसार या योजनेअंतर्गत 80 विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे देण्याची मदत आर्थिक मदत दिली जाणार आहे त्याचबरोबर पात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये दिले जाणार आहेत.
अर्ज कसा करावा खालील प्रमाणे पाहूया.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा अर्ज करावा लागणार आहे परंतु अर्ज करण्यासाठी तुम्हाला पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज चा नमुना व्यवस्थित रित्या भरून द्यावे लागणार आहे सर्व कागदपत्रे जोडून संबंधित विभागाकडे जमा करावे लागेल त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.