गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर इथे चेक करा..!

 

LPG Gas Cylinder Prices आजच्या काळात पाहिलं तर गॅस सिलेंडर ही एक आवश्यक आणि महत्त्वाची बाबआहे गॅस सिलेंडरचा वापर हा घरचा स्वयंपाक बनवण्यापासून तर घरातील अन्य बरेच सारे काम करण्यासाठी

 

नविन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

येणारी महत्त्वाची बाब आहे आणि याच गॅस सिलेंडरच्या दरात उतारचड झाल्यानंतर या दराचा परिणाम डायरेक्ट

 

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पडतो आत्ताच आपण पाहिलं तर केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात

 

घसरण झाली अशी घोषणा केलेली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर चला

 

जाणून घेऊया गॅस सिलेंडरचे नवीन दर काय असणार आहेत.

 

 

नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

 

गॅस सिलेंडरच्या दरात चढ-उतार का होतो?

 

गॅस सिलेंडरच्या दरांबाबतीत पाहिलं तर या दरांमध्ये चढ-उतार हा आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या कच्च्या

 

तेलाच्या किमती आणि केंद्र सरकारच्या सबसिडी पॉलिसी हे मुख्य कारण असतात तर चला एकदम विस्तृतरित्या

 

जाणून घेऊया हा परिणाम गॅस सिलेंडर दरावर कसा होतो आणि नवीन जाहीर झालेले दर काय आहेत.

 

गॅस सिलेंडरच्या दरात किती बदल झाला?

 

आत्ताच आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेऊन घरगुती याचबरोबर कमर्शियल गॅस

 

सिलेंडरच्या दरात घट केलेली आहे या कारणामुळे सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे आता

 

नवीन दरानुसार पाहिलं तर घरगुती गॅस हा पहिल्यांदी तुम्हाला 1100 रुपये आणि त्यावर 200 रुपयांचे सबसिडी

 

मिळायची पण आता नवीन दरानुसार तुम्हाला हा घरगुती गॅस सिलेंडर 1000 रुपयाला आणि त्यावर 300

 

रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे आणि याच बरोबर जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहेत यांचे पहिले दर 1800

 

रुपये होते आणि त्यावर फक्त दोनशे रुपयांची सबसिडी दिली जायची पण आता नवीन दरानुसार गॅस सिलेंडरची किंमत ही फक्त 1600 रुपये असून त्यावर तुम्हाला 300 रुपयांची सबसिडी दिली जाईल या दरांमध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार बदल पहायला

मिळू शकतो

 

नविन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!