lpg gas rate today’s new rate

lpg gas rate मुंबईमध्ये सिलिंडर 1102.50 रुपयांवर

मुंबईमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत १,०५२.५० रुपयांवरून १,१०२.५० रुपये झाली आहे, तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरची किंमत १,७२१ वरून २,०७१.५ रुपये झाली आहे. कोलकता आणि चेन्नई या महानगरांमध्येही घरगुती सिलिंडरची किंमत अनुक्रमे १,०७९ वरून १,१२९ रुपये, तर १,०६८.५० रुपयांवरून १, ११८.५० रुपये झाली आहे. याच धर्तीवर या दोन्ही शहरांमध्ये आता व्यावसायिक सिलिंडर अनुक्रमे १,८७० रुपयांवरून २,२२१.५० रुपये आणि १९,९१७ वरून २,२६८ रुपये या सुधारित किमतीला मिळेल. Lap gas rate today 

विविध शहरातील आजचे नवीन घरगुती गॅस  दर

शहर

आजची किंमत

नवी दिल्ली

₹ 1,053.00

मुंबई

₹ 1,052.50

गुडगाव

₹ 1,061.50

बेंगळुरू

₹ 1,055.50

चंदीगड

₹ 1,062.50

जयपूर

₹ 1,056.50

पाटणा

₹ 1,142.50

कोलकाता

₹ 1,079.00

चेन्नई

₹ 1,068.50

नोएडा

₹ 1,050.50

भुवनेश्वर

₹ 1,110.00

हैदराबाद

₹ 1,105.00

लखनौ

₹ 1,090.50

त्रिवेंद्रम

₹ 1,062.00

Back to top button
error: Content is protected !!