मित्रांनो गॅस सबसिडी ही दोनशे रुपये दिले जाते वर्षातून बारा सिलेंडर फक्त गॅस सबसिडी देण्यात येते तुम्हाला जर गॅस सिसफिडी मिळत नसेल तर खालील दिलेल्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल साइटवर जाऊन तुम्ही तुमचा बारा अंकी एलपीजी आयडी नंबर टाकून संपूर्ण माहिती पाहू शकता आणि तुमच्या डिस्ट्रीब्यूटरला भेटून याची संपूर्ण चौकशी करू शकता.