काय आहे महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप.. ??
- विविध कागदपत्रे आणि ग्रामपंचायतचे दाखले जसे की जन्म प्रमाणपत्र वती प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र असे प्रमाणपत्र घर बसल्या काढता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने महा ई ग्राम सिटीजन हे ॲप विकसित केले आहे.
- या एप्लीकेशन वरती नोंदणी केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्डच्या आधारे अर्ज केल्यानंतर विविध प्रमाणपत्रे थेट तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ PDF स्वरूपात ग्रामपंचायत द्वारे पुरवली जाणार.
महा ई ग्राम हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून कसे वापरावे..??
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या प्ले स्टोर वरून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या.
- सिटीजन कनेक्ट अॅप डाऊनलोड केल्यावर नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ई मेल आयडी आदी माहिती प्रोफाईलमध्ये भरून नोंदणी करावी. त्यानंतर यूजरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.
Maha E Gram एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या प्लेस्टोर मध्ये आहे ग्राम आहे सर्च करून इंस्टॉल करा.